Wednesday, April 18, 2007

’मजेत जगावे कसे’

मराठि मधिल पहिला blog लिहित आहे.

’मजेत जगावे कसे’ नावाचे एक सुन्दर पुस्तक सध्या वाचतो आहे. आतिशय सोप्या भाषेत, वेगवेगळ्या प्रसिध्ह इन्ग्रजी पुस्तकान्चा सन्दर्भ घेत शिवराज गोर्ले यानी एक उत्तम Self Help पुस्तक वाचकान्च्या भेटीस आनले आहे.

हुश्श !!! ...मराठि टाइप करणे एवढे कठिण असेल असे वाट्ले नव्हते...दमलो मी.

No comments: